अर्थ : ओळख नसण्याची अवस्था.
उदाहरणे :
ते शहर लहान असल्याने अनोळखीपणा तसा कमीच वाटतो.
अर्थ : अनोळखी असण्याची अवस्था.
उदाहरणे :
एक-दोन भेटी नंतर त्यांच्यातला अनोळखीपणा दूर झाला.
समानार्थी : अपरिचितपणा
अनोळखीपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anolakheepnaa samanarthi shabd in Marathi.